AI vs AI Automation कामाचा वेग वाढवण्यासाठी काय वापरावे AI की ऑटोमेशन?A to Z संपूर्ण विश्लेषण
मित्रानो, आजकाल प्रत्येक ऑफिसमध्ये, प्रत्येक वेबसाइटवर आणि प्रत्येक जाहिरातीत AI आणि ऑटोमेशन हे दोन शब्द सतत कानावर पडतात. अनेकजण हे दोन्ही शब्द एकाच अर्थाने वापरतात, पण प्रत्यक्षात या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. AI Vs AI Automation हा फरक समजला नाही, तर चुकीचे टूल निवडले जाते आणि पैसा व वेळ दोन्ही वाया जातात. साधे ऑटोमेशन म्हणजे Read more
