क्लाउडचा खर्च विसरा! लॅपटॉपवर थेट चालणारा 100% मोफत आणि खाजगी OpenJarvis AI कसा वापरायचा? पाहा सविस्तर माहिती
मित्रानो, आजच्या डिजिटल जगात पर्सनल AI असिस्टंट वापरणे खूप सामान्य झाले आहे. ChatGPT, Google Gemini, Claude Ai यांसारखी टूल्स लाखो लोक वापरतात, पण या सगळ्यांचे एक मोठे वैशिष्ट्य किंवा त्रुटी म्हणजे तुमचा सगळा डेटा त्यांच्या क्लाउड सर्व्हरवर जातो. तुमचा वैयक्तिक डेटा, संभाषणे आणि फाइल्स या परक्या सर्व्हरवर प्रक्रिया होतात. याच समस्येवर उत्तर म्हणून Stanford SAIL Read more
