जगातील TOP 4 मध्ये असलेला GLM 5.2 AI Model फ्री मध्ये वापरा आणि ChatGPT ला विसरा! पहा सविस्तर माहिती.
मित्रानो, आजच्या AI जगात एक मोठी खळबळ उडाली आहे. चीनच्या Z.ai कंपनीने एक असे GLM 5.2 AI Model लॉन्च केले आहे जे थेट ChatGPT आणि Claude Opus 4.8 ला टक्कर देते. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हे मॉडेल ओपन-सोर्स आहे म्हणजेच कोणीही डाउनलोड करून वापरू शकते. अमेरिकन सरकारने Claude Fable 5 वर बंदी घातली आणि Read more
