कृत्रिम बुद्धिमत्ता शाप की वरदान? AI चे फायदे आणि तोटे सविस्तर जाणून घ्या.
मित्रानो, आजच्या डिजिटल जगात Artificial Intelligence म्हणजेच AI हे फक्त तंत्रज्ञान प्रेमींपुरते मर्यादित राहिले नाही. शेतकऱ्यापासून डॉक्टरपर्यंत, विद्यार्थ्यांपासून व्यावसायिकांपर्यंत, प्रत्येकाच्या आयुष्यात AI आता शिरले आहे. तुम्ही Google वर काही सर्च केले YouTube ने तुम्हाला व्हिडिओ सुचवला किंवा ChatGPT ने तुमच्या प्रश्नाचे उत्तर दिले हे सगळे AI चेच कमाल आहे. AI चे फायदे आणि तोटे नीट Read more
