कॉलेज प्लेसमेंटमध्ये नोकरी मिळवा! Pod AI म्हणजे काय? Student Login, रजिस्ट्रेशन आणि टेस्टची संपूर्ण माहिती

Pod AI campus placement platform Marathi guide student registration

मित्रानो, आजच्या काळात कॅम्पस प्लेसमेंट मिळवणे तितके सोपे राहिलेले नाही. हजारो विद्यार्थी एकाच वेळी एकाच कंपनीसाठी स्पर्धा करत असतात. त्यामुळे योग्य तयारी, चांगला रेझ्युमे आणि वेळेवर माहिती मिळणे खूप गरजेचे असते. याच गरजेतून Pod AI हे टूल समोर आले आहे. हे एक स्मार्ट कॅम्पस प्लेसमेंट प्लॅटफॉर्म आहे जे विद्यार्थी, कॉलेज आणि कंपन्यांना एकाच ठिकाणी जोडते. Read more