Generative AI म्हणजे काय आणि सध्या हे AI तंत्रज्ञान सगळ्यांसाठी इतके महत्त्वाचे का आहे? पहा सविस्तर माहिती.
मित्रानो, आजच्या डिजिटल जगात Generative AI हा शब्द खूप वेगाने चर्चेत आला आहे. विद्यार्थी, ब्लॉगर, डिझायनर, सॉफ्टवेअर इंजिनीअर आणि व्यावसायिक सध्या जनरेटिव्ह एआय चा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत. ChatGPT, Google Gemini, Claude AI यांसारखी टूल्स आता माणसासारखे बोलतात, लिहितात आणि चित्रे तयार करतात. पण नक्की Generative AI म्हणजे काय, ते कसे काम करते आणि Read more
