CapCut AI Video Generator ने सेकंदात प्रोफेशनल व्हिडिओ बनवा! पहा स्टेप-बाय-स्टेप संपूर्ण माहिती.

CapCut AI Video Generator वापरून टेक्स्ट-टू-व्हिडिओ बनवण्याची प्रक्रिया

मित्रानो, आजच्या काळात कंटेंट क्रिएटर्स, यूट्यूबर्स आणि सोशल मीडिया मार्केटर्ससाठी व्हिडिओ बनवणे हे खरंच एक मोठं आव्हान बनलं आहे. कॅमेरा सेटअप करणे, स्क्रिप्ट लिहिणे, एडिटिंग करणे आणि सबटायटल्स जोडणे या सगळ्या गोष्टींमध्ये खूप वेळ जातो. पण आता CapCut AI Video Generator हे टूल बाजारात आलं आहे आणि त्याने व्हिडिओ बनवण्याची पद्धतच पूर्णपणे बदलून टाकली आहे. Read more