ॲप डाऊनलोड न करता थेट iMessage वर काम करणारा Instinct AI काय आहे? 23 वर्षांच्या मुलाने बनवले $2.5B चे AI टूल! पहा सविस्तर माहिती
मित्रानो, आजच्या डिजिटल जगात AI टूल्स खूप वेगाने बदलत आहेत. एकट्या ChatGPT ला टाईप करून उत्तर मिळवण्यापासून आता थेट मेसेज करा, फोन करा आणि काम होऊन जाईल अशा स्तरावर AI पोहोचले आहे. अशाच एका धमाकेदार टूलबद्दल सध्या संपूर्ण सिलिकॉन व्हॅली आणि टेक जगात चर्चा आहे. त्याचे नाव आहे Instinct AI (इन्स्टिंक्ट एआय). हे एक पर्सनल Read more
