Physical AI म्हणजे नक्की काय? रोबोट्स आणि मशीन्सचे जग कसे बदलत आहे | पहा सविस्तर माहिती.

Physical AI Marathi mahiti guide

मित्रानो, आजच्या डिजिटल जगात AI टूल्स खूप वेगाने लोकप्रिय होत आहेत. ChatGPT सारख्या AI टूल्सनी आपल्याला दाखवून दिले की मशीन्स माणसासारखे बोलू शकतात आणि लिहू शकतात. पण आता AI फक्त कॉम्प्युटरच्या स्क्रीनपुरता मर्यादित राहिला नाहीये. तो आता बाहेर पडतोय, चालतोय, वस्तू उचलतोय आणि रस्त्यावर स्वतः गाडी चालवतोय. याच प्रकाराला Physical AI म्हणतात. Physical AI म्हणजे Read more