Machine Learning म्हणजे काय? AI कसे काम करते? जाणून घ्या प्रकार, उदाहरणे आणि संपूर्ण माहिती मराठीत!

Machine Learning म्हणजे काय आणि प्रकार मराठी माहिती

मित्रांनो, आजच्या काळात आपण मोबाईल उघडला की सगळीकडे स्मार्ट गोष्टी पाहायला मिळतात. तुम्ही एखादे गाणे ऐकले की पुढचे गाणे आपोआप सुचवले जाते, तर ऑनलाइन काही शोधले की सोशल मीडियावर लगेच त्याच विषयाच्या जाहिराती दिसू लागतात. या सगळ्यामागे एकच प्रगत तंत्रज्ञान काम करत आहे आणि ते म्हणजे Machine Learning. अनेकांना वाटते की हे फक्त मोठमोठ्या शास्त्रज्ञ Read more