शेतकरी मित्रांनो, आता खिशात ठेवा कृषी तज्ज्ञ! MahaVISTAAR AI Chatbot App कसा वापरायचा? पहा संपूर्ण माहिती

MahaVISTAAR AI Chatbot शेतकरी वापर फीचर्स मराठी माहिती

मित्रानो, आजच्या काळात शेती करणे म्हणजे केवळ नांगर चालवणे नाही. हवामान बदल, कीड-रोगांचा वाढता प्रादुर्भाव, बाजारभावाची अनिश्चितता आणि सरकारी मदत मिळवण्यातील गुंतागुंत, या सगळ्या समस्यांना तोंड देताना महाराष्ट्रातील शेतकरी हैराण होतो. याच समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक उत्तम पाऊल उचलले आहे. MahaVISTAAR AI Chatbot (महाविस्तार एआय चॅटबॉट) हे असे एक एआय टूल आहे जे शेतकऱ्यांच्या Read more