AI Impact On Students शाळा-कॉलेजच्या अभ्यासासाठी AI चा योग्य वापर कसा करावा? पहा सविस्तर माहिती.

AI Impact On Students विद्यार्थ्यांसाठी फायदे आणि तोटे मराठी माहिती

मित्रानो, आजच्या काळात विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तकांसोबत मोबाईल आणि AI टूल्ससुद्धा दिसू लागले आहेत. होमवर्क असो, निबंध असो किंवा परीक्षेची तयारी, अनेक विद्यार्थी आधी ChatGPT किंवा Google Gemini सारख्या टूल्सकडे वळतात. त्यामुळे AI Impact On Students हा विषय सध्या शाळा, कॉलेज आणि पालकांच्या चर्चेत सर्वात वर आहे. Digital Education Council च्या 2024 मधील एका अहवालानुसार 86 Read more