विद्यार्थ्यांसाठी ChatGPT सारखे फ्री AI टूल्स कोणती आहेत? शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांनो आत्ताच हे 5 जबरदस्त टूल्स वापरून पहा!
मित्रानो, आजच्या डिजिटल जगात AI टूल्स शिक्षणाचा एक महत्त्वाचा भाग बनत चालले आहेत. ChatGPT खूप लोकप्रिय झाल्यामुळे आता भरपूर विद्यार्थी अभ्यासासाठी AI कडे वळले आहेत. पण प्रत्येकालाच ChatGPT चा पेड प्लान परवडत नाही आणि त्याच्या फ्री व्हर्जनमध्ये काही मर्यादाही येतात. म्हणूनच सध्या विद्यार्थ्यांमध्ये ChatGPT सारखी फ्री AI टूल्स शोधायचा ट्रेंड भलताच वाढला आहे. Google Gemini, Read more


