Wispr Flow AI वापरून दर दिवशी 2 तास वाचवा! टायपिंगशिवाय काम करा आणि उत्पादकता वाढवा, पहा सविस्तर माहिती

Wispr Flow AI voice dictation tool Mac Windows iPhone use in Marathi

मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात टायपिंगमध्ये वेळ घालवणे हे खूप कठीण काम वाटू लागले आहे. ईमेल लिहायचा असो, एखादा रिपोर्ट तयार करायचा असो, किंवा ChatGPT ला प्रॉम्प्ट द्यायचा असो, या सगळ्या गोष्टी टाईप करत बसणे खूप वेळकाढू ठरते. त्यामुळेच आता Wispr Flow AI सारखे व्हॉइस डिक्टेशन टूल्स झपाट्याने लोकप्रिय होत आहेत. Wispr Flow AI हे एक Read more