AI Courses After 10th : 10 वी नंतर AI Courses करण्याचा हा सोपा मार्ग खूप कमी विद्यार्थ्यांना माहीत आहे!
मित्रानो, आजच्या डिजिटल जगात Artificial Intelligence हे फक्त मोठ्या कंपन्यांपुरते मर्यादित राहिलेले नाही. शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही आता AI क्षेत्रात करिअर करण्याची संधी आहे. 10 वी उत्तीर्ण झाल्यानंतर लगेचच AI courses after 10th करता येतात हे अनेक विद्यार्थ्यांना माहीत नसते. महाराष्ट्रात सरकारी पॉलिटेक्निक कॉलेजेसमध्ये Artificial Intelligence & Machine Learning मधील 3 वर्षांचा डिप्लोमा कोर्स उपलब्ध आहे. Read more
