Consensus AI वापरून आठवड्यांचे काम मिनिटांत करा! विद्यार्थ्यांसाठी स्टेप बाय स्टेप संपूर्ण मार्गदर्शन, पहा सविस्तर माहिती

Consensus AI research tool Marathi information academic search engine

मित्रानो, आजच्या काळात रिसर्च करणे म्हणजे हजारो रिसर्च पेपर्समधून माहिती शोधणे! हे काम खरोखरच खूप वेळखाऊ आणि थकवणारे असते. पण आता Consensus AI या टूलने हे सगळे बदलून टाकले आहे. Consensus AI हे एक प्रगत AI-आधारित अकॅडेमिक सर्च इंजिन आहे जे 220 दशलक्षाहून अधिक पीअर-रिव्ह्यूड रिसर्च पेपर्समधून माहिती शोधते आणि काही मिनिटांत सारांश देते. विद्यार्थी, Read more