Julius AI म्हणजे काय आणि हे टूल कोडिंगशिवाय डेटा विश्लेषण कसे करते! पहा सविस्तर माहिती.
मित्रांनो, आजच्या काळात डेटा हा व्यवसायाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग बनला आहे. पण डेटा बघायचा कसा, त्यातून निष्कर्ष काढायचे कसे हे अनेकांना जड जाते. Excel मध्ये फॉर्म्युले लिहिणे, SQL किंवा Python शिकणे, हे सगळे नसेल तर डेटा समजायचाच कसा? या समस्येवर उत्तर म्हणून एक भारी AI टूल आले आहे, ज्याचे नाव आहे Julius AI. या टूलमध्ये Read more
