AI Song Generator मुळे संगीत निर्मिती झाली सोपी! आता कोणीही बनवू शकतो स्वतःचे गाणे, पहा सविस्तर माहिती

AI Song Generator वापरून गाणे बनवताना दाखवणारे डिजिटल म्युझिक स्टुडिओ

मित्रानो, आजच्या डिजिटल जगात संगीत बनवणे फक्त मोठ्या स्टुडिओ आणि महागड्या साधनांपुरतेच मर्यादित राहिलेले नाही. सध्या AI Song Generator च्या मदतीने कोणीही घरबसल्या संगीताचे कोणतेही ज्ञान नसताना फक्त काही शब्द टाइप करून एक पूर्ण गाणे बनवू शकतो. व्होकल, लिरिक्स, म्युझिक इन्स्ट्रुमेंट्स आणि प्रोडक्शन या सर्व गोष्टी एकत्र मिळतात तेसुद्धा अवघ्या 60 सेकंदांच्या आत. यूट्यूबर्स, कंटेंट Read more