एकाच ठिकाणी वापरा 100+ AI टूल्स! Syntx AI काय आहे आणि व्हिडिओ कसा बनवायचा? पाहा सविस्तर माहिती

Syntx AI Platform Features Overview मराठी माहिती

मित्रांनो, आजच्या डिजिटल जगात AI टूल्सची संख्या इतकी वाढली आहे की प्रत्येक टूलसाठी वेगळे सबस्क्रिप्शन घेणे म्हणजे खिशावर चांगलाच ताण पडतो. ChatGPT साठी वेगळे पैसे मोजा, Midjourney साठी वेगळे, व्हिडिओसाठी Runway आणि ऑडिओसाठी Suno! अशा अनेक सबस्क्रिप्शन्समध्ये क्रिएटर्स आणि डिजिटल मार्केटर्सचे दरमहा हजारो रुपये खर्च होतात. या समस्येवर एक उत्तम उपाय समोर आला आहे तो Read more