GitHub Copilot मुळे आता कोडिंग करणे झाले सोपे! Students साठी काय आहे खास? Pricing | Free Plan अजून बरेच काही. संपूर्ण माहिती मराठीत.
मित्रानो, आजच्या डिजिटल जगात कोडिंग करणाऱ्या प्रत्येकाच्या ओठावर एकच नाव आहे, GitHub Copilot. विद्यार्थी असो, फ्रीलान्सर असो किंवा मोठ्या कंपनीत काम करणारा डेव्हलपर GitHub Copilot हे AI कोडिंग टूल सध्या सगळ्यांच्या स्क्रीनवर दिसत आहे. हे टूल कोड लिहायला मदत करते, बग शोधते, आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही देते. पण अनेक जणांच्या मनात एक प्रश्न येतो Read more
