एकाच टूलमध्ये 4K व्हिडिओ, Voice Generator आणि Face Swap! Akool AI ची संपूर्ण माहिती सोप्या मराठीत.
मित्रानो, आजच्या डिजिटल जगात व्हिडिओ कंटेंट तयार करणे हे फार महागडे आणि वेळखाऊ काम झाले होते. स्टुडिओ बुक करणे, कॅमेरामन ठेवणे, व्हॉइस आर्टिस्ट बोलावणे आणि एडिटिंगसाठी वेगळा खर्च करणे, हे सगळे खर्च लहान क्रिएटर्स आणि ब्रँड्ससाठी परवडणारे नव्हते. पण आता Akool AI हे एक असे ऑल-इन-वन एआय प्लॅटफॉर्म आले आहे जे हे सगळे काम काही Read more
