Career In AI And ML फ्रेशर्ससाठी संपूर्ण करिअर रोडमॅप, पात्रता, जॉब रोल्स आणि पगार!

Career In AI And ML roadmap salary guide मराठी माहिती

मित्रानो, आजच्या डिजिटल जगात जिकडे पाहावे तिकडे AI चीच चर्चा सुरू आहे. आपल्या मोबाइलमधील व्हॉइस असिस्टंटपासून ते बँकेतील फ्रॉड ओळखणाऱ्या सिस्टीमपर्यंत सगळीकडे Machine Learning वेगाने काम करत आहे. त्यामुळेच Career In AI And ML हा पर्याय सध्या 12 वी उत्तीर्ण विद्यार्थी, पदवीधर आणि नोकरी करणाऱ्या तरुणांमध्ये सर्वात हॉट टॉपिक बनला आहे. TCS, Infosys, HCLTech आणि Read more