Figma AI वापरून वेबसाइट आणि ॲप कसे डिझाइन करायचे? पहा सविस्तर माहिती
मित्रांनो, आजच्या डिजिटल जगात AI टूल्स वेगाने बदलत आहेत आणि त्यात Figma AI हे नाव खूपच चर्चेत आले आहे. पूर्वी Figma फक्त एक कोलॅबोरेटिव्ह डिझाइन टूल होते पण आता ते एक संपूर्ण AI-पॉवर्ड डिझाइन इकोसिस्टम बनत आहे. वेबसाइट तयार करणे असो, ॲप डिझाइन करणे असो किंवा ब्रँडचे नाव सुचवणे असो फिग्मा एआय हे सगळे काम Read more
