AI Engineering Course म्हणजे काय? 12 वीनंतर करिअर, फी आणि ॲडमिशनची संपूर्ण माहिती!
मित्रानो, 12 वी नंतर कोणती शाखा निवडायची, हा प्रश्न आज महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी आणि पालकांना सतावत आहे. त्यात एक नाव सध्या सर्वाधिक चर्चेत आहे, ते म्हणजे AI Engineering Course. अनेक इंजिनिअरिंग कॉलेजांच्या ॲडमिशन पेजेसवर आता AI आणि Data Science च्या जागा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झालेल्या दिसत आहेत. पण या शाखेत नेमके काय शिकवले जाते, प्रवेश Read more

