AI Use In Study अभ्यासात AI चा वापर कसा करावा? कमी वेळात जास्त मार्क्स मिळवण्याची स्मार्ट पद्धत!

AI Use In Study With ChatGPT Gemini And NotebookLM मराठी माहिती

मित्रानो, आजच्या काळात वह्या आणि पुस्तकांसोबत मोबाइलवरही अभ्यास होताना दिसतो. विद्यार्थ्यांच्या हातात आता ChatGPT, Google Gemini आणि NotebookLM सारखी टूल्स आली आहेत. AI Use In Study या विषयावर शाळा, कॉलेज आणि घराघरांत चर्चा सुरू आहे. एखादा कठीण धडा समजत नसेल, तर रात्री उशिराही त्याचे उत्तर लगेच मिळते. लांबलचक नोट्सचा सारांश काही सेकंदात तयार होतो. इतकेच Read more