Career in Prompt Engineering : 12 वी नंतर किंवा डिग्रीशिवाय Prompt Engineer कसे व्हावे? संपूर्ण रोडमॅप
मित्रानो, आजकाल सोशल मीडियावर आणि यूट्यूबवर एकच प्रश्न वारंवार विचारला जातो, तो म्हणजे Career in Prompt Engineering खरोखर होऊ शकते का? ChatGPT, Google Gemini आणि Claude सारखी AI टूल्स रोज वापरणारे लाखो लोक आता याच प्रश्नाचा विचार करत आहेत. काहींना वाटते की यात घरबसल्या लाखो रुपये मिळतात. काही जण मात्र म्हणतात की हे काम आता Read more

