Kimi K 2.5 वापरा आणि Claude Opus 4.6 पेक्षा 10 पट कमी खर्चात तेवढेच दर्जेदार AI अनुभव मिळवा! पाहा सविस्तर माहिती.

Kimi K 2.5 AI Model by Moonshot AI features and pricing in Marathi

मित्रानो, आजच्या काळात AI च्या जगात एकामागून एक नवीन मॉडेल्स येत असल्याने त्यांच्यातील स्पर्धा फार तीव्र झाली आहे. ChatGPT, Claude आणि Gemini यांच्या वर्चस्वाला आव्हान देणारे एक नवीन टूल सध्या खूप चर्चेत आहे ते म्हणजे किमी K 2.5. हे मॉडेल चीनच्या Moonshot AI कंपनीने जानेवारी 2026 मध्ये लाँच केले असून या मॉडेलने जागतिक AI समुदायात Read more