Types of AI Models मराठी माहिती : LLM, Diffusion आणि Agentic AI समजून घ्या, पहा सविस्तर माहिती.
मित्रानो, आजच्या डिजिटल जगात Artificial Intelligence हा शब्द आपल्याला सगळीकडे ऐकायला मिळतो. पण “AI म्हणजे फक्त ChatGPT” असा अनेकांचा समज असतो, जो पूर्णपणे बरोबर नाही. खरं तर Types of AI models म्हणजे AI मॉडेल्सचे वेगवेगळे प्रकार आहेत, जे वेगवेगळ्या कामांसाठी खास तयार केले गेले आहेत. काही मॉडेल्स टेक्स्ट लिहितात, काही इमेजेस तयार करतात, काही व्हिडिओ Read more
