फक्त 12 वर्षाची मुलगी चालवते Ai स्टार्टअप! जाणून घ्या Mana Jampala ची थक्क करणारी गोष्ट, पहा सविस्तर माहिती.

Mana Jampala 12 year old AI startup founder Voxa Canada

मित्रानो, आजच्या डिजिटल जगात AI टूल्सनी खूप मोठी क्रांती आणली आहे. पण जेव्हा एखादी 12 वर्षांची मुलगी स्वतःचा AI स्टार्टअप सुरू करते आणि 3 देशांत त्याचा वापर होतो तेव्हा खरोखरच आश्चर्य वाटते. Mana Jampala हे नाव सध्या संपूर्ण जगात चर्चेत आहे. कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील Kelowna शहरात राहणाऱ्या या 7 वीच्या विद्यार्थिनीने Voxa नावाचा AI Read more