फक्त 1 प्रॉम्टवर 9 स्टिकर्स तयार! ChatGPT Sticker Maker संपूर्ण माहिती सोप्या मराठीत

ChatGPT Sticker Maker कस्टम स्टिकर्स निर्मिती मराठी माहिती मार्गदर्शक

मित्रानो, आजच्या मेसेजिंगच्या जगात स्टिकर्सशिवाय चॅट अपूर्ण वाटतं. मग तो WhatsApp वरचा ग्रुप असो किंवा मित्राशी वैयक्तिक गप्पा, एक भारी स्टिकर हजार शब्दांचं काम करतो. आता OpenAI ने ChatGPT मध्ये एक जबरदस्त नवीन फीचर आणलं आहे ते म्हणजे ChatGPT Sticker Maker. या फीचरमुळे तुम्ही स्वतःचा फोटो, पाळीव प्राण्याची इमेज अपलोड करा किंवा एखादा इनसाइड जोक Read more