फक्त एका फोटोवरून बोलणारा AI Avatar बनवा, HeyGen AI चे हे फीचर पाहून थक्क व्हाल! पहा सविस्तर माहिती.
मित्रानो, आजच्या डिजिटल जगात व्हिडिओ कंटेंट हे सर्वात शक्तिशाली माध्यम बनले आहे. यूट्यूब क्रिएटर्स, डिजिटल मार्केटर्स, शिक्षक आणि व्यावसायिक लोक सगळेच आता व्हिडिओच्या मागे धावत आहेत. पण कॅमेरासमोर बसणे, स्टुडिओ सेटअप करणे आणि व्हिडिओ एडिट करणे यात खूप वेळ आणि पैसा खर्च होतो. अशा परिस्थितीत HeyGen AI हे टूल एखाद्या जादूसारखे काम करते. हेजेन एआय Read more