शिक्षकांसाठी वरदान ठरले Magic School AI! मोफत टूल्स, फिचर्स आणि लॉगिन करण्याची सोपी पद्धत जाणून घ्या
मित्रानो, आजच्या डिजिटल जगात शिक्षण क्षेत्रातही AI टूल्सची लाट आली आहे. आधी शिक्षकांना लेसन प्लान तयार करणे, प्रश्नपत्रिका बनवणे आणि विद्यार्थ्यांना अभ्यास साहित्य देणे यासाठी तासन्तास वेळ लागायचा. पण आता Magic School AI (मॅजिक स्कूल एआय) हे एआय प्लॅटफॉर्म शिक्षकांचे हे काम काही मिनिटांत करून देत आहे. हे एआय टूल फक्त शिक्षकांसाठीच तयार करण्यात आले Read more
