Career In Data Science After 12th : 12 वी नंतर डेटा सायंटिस्ट कसे व्हावे? कोर्सेस, पात्रता आणि फी!

Career In Data Science After 12th Courses And Eligibility संपूर्ण मराठी गाईड

मित्रानो, बारावीचा निकाल लागला की घरोघरी एकच प्रश्न विचारला जातो. आता पुढे काय करायचे? आजकाल या प्रश्नाचे उत्तर शोधताना अनेक विद्यार्थी Data Science कडे वळत आहेत. आज बँकेपासून ते हॉस्पिटलपर्यंत आणि शॉपिंग अँपपासून ते मोबाईल कंपन्यांपर्यंत प्रत्येक ठिकाणी डेटाचा वापर होतो. त्यामुळे डेटा समजून घेणाऱ्या लोकांना कंपन्यांमध्ये मोठी मागणी आहे. मग Career In Data Science Read more