DeepSeek AI म्हणजे काय? ChatGPT ला टक्कर देणारे हे मोफत AI कसे वापरावे?
मित्रानो, सध्याच्या टेक विश्वात सगळीकडे एकाच नावाची जोरदार चर्चा सुरू आहे, आणि ते नाव म्हणजे DeepSeek AI. चीनमधील या कंपनीने जानेवारी 2025 मध्ये आपला चॅटबॉट सादर केला आणि बघता बघता जगभरात मोठी खळबळ उडाली. अगदी कमी खर्चात सिलिकॉन व्हॅलीतील बड्या कंपन्यांना थेट टक्कर देणे, हे या लोकप्रियतेमागचे सर्वात मोठे कारण ठरले. आज विद्यार्थी, डेव्हलपर्स, ब्लॉगर्स Read more
