Best AI Tools For Resume Building अवघ्या 10 मिनिटांत बनवा 100% ATS-Friendly Resume! संपूर्ण मराठी माहिती

Best AI Tools For Resume Building ATS फ्रेंडली रेझ्युमे तयार करणे मराठी मार्गदर्शक

मित्रांनो, आजच्या काळात नोकरीसाठी अर्ज करताना सगळ्यांच्या तोंडी एकच शब्द असतो रेझ्युमे. आज एकाच जागेसाठी शेकडो उमेदवार अर्ज करतात, त्यामुळे इतरांच्या गर्दीत तुमचा रेझ्युमे उठून दिसणे अत्यंत गरजेचे झाले आहे. Canva च्या अहवालानुसार, रिक्रूटर्स एका रेझ्युमेकडे सरासरी फक्त 6 सेकंदच पाहतात. म्हणजेच, पहिल्याच नजरेत तुमचा रेझ्युमे समोरच्यावर छाप पाडणारा असला पाहिजे. याच कारणाने सध्या अनेक Read more