Gemini 4 Argon गुगलचे नवे सुपर AI मॉडेल लाँच! आता अवघड कामे आणि कोडिंग सेकंदात!
मित्रानो, सध्या AI च्या जगात एकाच नावाची जोरदार हवा आहे, आणि ते म्हणजे Google चे नवे Gemini 4 Argon. Google ने 30 सप्टेंबर 2026 रोजी या मॉडेलची घोषणा केली होती, पण तेव्हा ते फक्त निवडक सायबर सुरक्षा तज्ज्ञांपुरतेच मर्यादित होते. त्यानंतर 13 ऑक्टोबर 2026 रोजी Google ने हे मॉडेल जगभरातील डेव्हलपर्स, कंपन्या आणि पेड युझर्ससाठी Read more

