Google Gemini AI तुमचे दैनंदिन काम सोपे करणारे गुगलचे AI अँप! जाणून घ्या फीचर्स आणि वापर.

Google Gemini AI free photo editing मराठी मार्गदर्शक

मित्रानो, आजकाल मोबाईल उघडला की अनेक जण फोटो एडिटिंग आणि प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी AI टूल्सकडे वळताना दिसतात. त्यात Google Gemini AI हे नाव सध्या सर्वात जास्त चर्चेत आहे. साडी लुक, रेट्रो फोटो आणि कपल इमेज यांसारखे ट्रेंड सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. यातले अनेक फोटो Gemini मधूनच तयार केले जातात. पण मोफत प्लानमध्ये नेमके काय Read more