Codex AI Agent ने कोडिंग इतके सोपे केले की आता विद्यार्थीही प्रोफेशनल कोड लिहू शकतात! पाहा सविस्तर माहिती.
मित्रांनो, कोडिंगच्या जगात एक मोठी क्रांती आली आहे. OpenAI ने Codex AI Agent हे टूल लाँच केले आहे आणि आजच्या काळात डेव्हलपर्समध्ये हे टूल फार लोकप्रिय होत आहे. Codex AI Agent म्हणजे एक क्लाउड-बेस्ड कोडिंग एजंट जे तुमच्यासाठी कोड लिहितो, बग्स दुरुस्त करतो आणि थेट GitHub वर पुल रिक्वेस्ट तयार करतो. तुम्हाला फक्त साध्या इंग्रजी Read more
