GitHub Copilot App म्हणजे फक्त एक Chat Tool नाही, हे आहे तुमच्या Coding Workflow चे नवे केंद्र! पहा सविस्तर माहिती.

GitHub Copilot App Agent Session Canvas Feature मराठी माहिती मार्गदर्शक

मित्रानो, आजच्या डिजिटल जगात AI टूल्स डेव्हलपर्सचे काम पूर्णपणे बदलून टाकत आहेत. पण बहुतांश AI कोडिंग टूल्स फक्त एका चॅट विंडोपुरते मर्यादित होते. एक प्रश्न विचारा, उत्तर मिळवा आणि पुढे जा बस इतकेच. पण खऱ्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये काम इतके सोपे अन् सरळ नसते. एका मिनिटाला बग फिक्स करायचा असतो, दुसऱ्या मिनिटाला पुल रिक्वेस्ट रिव्ह्यू करायची Read more