MiniMax AI खरोखरच ChatGPT ला टक्कर देऊ शकते का? जाणून घ्या या नवीन AI टूलचे फीचर्स आणि सर्व फायदे!

MiniMax AI Free Plan Features Video Voice मराठी माहिती मार्गदर्शक

मित्रानो, आजच्या डिजिटल जगात AI टूल्सची स्पर्धा खूप वेगाने वाढत आहे. ChatGPT, Google Gemini आणि Claude AI सारख्या दिग्गज टूल्सच्या शर्यतीत एक नवीन चिनी AI कंपनी खूप वेगाने पुढे येत आहे तिचे नाव आहे MiniMax AI. हे टूल फक्त चॅट करण्यापुरते मर्यादित नाही तर व्हिडीओ तयार करणे, व्हॉइसओव्हर देणे, कोडिंग करणे आणि एजंट वर्कफ्लो चालवणे Read more