Muse Glimmer AI मराठी युजर्ससाठी एक अत्यंत उपयुक्त आणि शक्तिशाली ओपन सोर्स AI मॉडल! पहा सविस्तर माहिती.
मित्रानो, AI टूल्सची दुनिया सध्या खूपच वेगाने बदलत आहे. रोज नवनवीन मॉडेल्स लाँच होत आहेत आणि प्रत्येक कंपनी आपापल्या AI ला सर्वात भारी सांगत आहे. पण या सगळ्यांमध्ये Meta ने जे केले ते खरंच चर्चेत आले आहे. Meta ने Muse Glimmer AI नावाचे एक नवीन AI मॉडेल लाँच केले आहे जे तुमच्या स्वतःच्या लॅपटॉपवर किंवा Read more
