Sarvam AI Models म्हणजे काय आणि भारताचे हे स्वदेशी AI टूल ChatGPT ला कसे टक्कर देत आहे? पहा सविस्तर माहिती.

Sarvam AI Models India Sovereign AI Marathi Information

मित्रानो, आजच्या काळात Artificial Intelligence चे जग खूप वेगाने बदलत आहे. ChatGPT, Google Gemini आणि इतर परकीय AI टूल्सनी भारतीय बाजारपेठ काबीज केलेली असताना एक भारतीय स्टार्टअप शांतपणे या सगळ्यांना टक्कर देण्यासाठी सज्ज झाले आहे. त्याचे नाव आहे Sarvam AI. बेंगळुरू येथून सुरू झालेल्या या कंपनीने भारतीय भाषांसाठी खास तयार केलेले AI मॉडेल्स लाँच केले Read more