Sarvam AI Chat म्हणजे काय? Indus App कसे डाउनलोड करायचे? Login प्रक्रिया आणि वैशिष्ट्ये, सविस्तर जाणून घ्या मराठीत.
मित्रानो आजच्या डिजिटल जगात AI टूल्स फार वेगाने लोकप्रिय होत आहेत. ChatGPT, Google Gemini आणि Claude AI यांसारख्या परदेशी AI टूल्सने भारतातही मोठी बाजारपेठ काबीज केली आहे. पण आता भारताने स्वतःचे उत्तर दिले आहे ते म्हणजे Sarvam AI Chat. बेंगळुरूमधील Sarvam AI या स्टार्टअप कंपनीने Indus नावाचे स्वदेशी AI चॅटबॉट लॉन्च केले आहे जे भारतातील Read more
