Meta AI म्हणजे काय? WhatsApp वर मोफत वापरून फोटो आणि माहिती कशी मिळवावी?
मित्रानो, तुम्ही अलीकडे WhatsApp उघडले असेल, तर चॅट स्क्रीनवर खाली उजव्या कोपऱ्यात किंवा वर सर्च बारमध्ये एक निळे-जांभळे चक्र नक्कीच पाहिले असेल. हेच ते जगभरात चर्चेत असलेले Meta AI. कंपनीने WhatsApp, Instagram, Facebook आणि Messenger या चारही लोकप्रिय अँप्स मध्ये हा प्रगत AI Chatbot मोफत उपलब्ध करून दिला आहे. यासाठी कोणतेही वेगळे अँप डाउनलोड करावे Read more
