Claude Fable 5.2 Free वापरता येते का आणि Opus पेक्षा किती भारी आहे? 30% जास्त वेग, 1M मेमरी!
मित्रानो, AI च्या जगात दर काही आठवड्यांनी नवीन मॉडेल येत असते, पण काही मोजक्या मॉडेल्सची चर्चा जास्त होते. Anthropic ने 9 नोव्हेंबर 2026 रोजी Claude Fable 5.2 आणले आणि लगेच टेक जगतात त्याची चर्चा सुरू झाली. Anthropic claude fable 5.2 हे कंपनीचे सध्याचे सर्वात ताकदवान सार्वजनिक मॉडेल मानले जाते. विशेष म्हणजे यावेळी किंमत वाढलेली नाही, Read more




