AI म्हणजे काय आहे? आणि आजच्या जगात AI चा वापर करणे इतके महत्वाचे का आहे? सविस्तर माहिती मराठीत.
मित्रानो, आजच्या डिजिटल जगात AI म्हणजे काय? हा प्रश्न आपल्या प्रत्येकाच्याच मनात येतो. मोबाईल उघडा, यूट्यूब बघा, ऑनलाइन शॉपिंग करा किंवा गूगलवर काहीही शोधा, सगळीकडे AI दिसतेच. पण नक्की एआय म्हणजे काय हे आपल्यापैकी कित्येकांना नीट माहीत नसते. Artificial Intelligence म्हणजे काय हे समजून घेणे आजच्या काळात खूप गरजेचे झाले आहे, कारण हे तंत्रज्ञान आता Read more
