AI चे प्रकार किती आहेत? Narrow AI पासून Super AI पर्यंत संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी! पहा सविस्तर माहिती.
मित्रानो, आजच्या डिजिटल जगात Artificial Intelligence म्हणजेच AI हा शब्द सगळ्यांच्याच तोंडावर आहे. मोबाईलमध्ये असलेला व्हॉइस असिस्टंट असो, YouTube वर दिसणाऱ्या शिफारशी (Recommendations) असोत किंवा ChatGPT सोबत केलेलं संभाषण असो, AI आपल्या आयुष्यात खोलवर शिरलाय. पण एक गोष्ट अनेकांना माहीत नसते ती म्हणजे, AI चा एकच प्रकार नाहीये. AI चे प्रकार वेगवेगळे आहेत आणि प्रत्येकाची Read more

