फक्त टेक्स्ट टाइप करा आणि प्रोफेशनल व्हिडिओ तयार! Canva AI Video Generator चे हे भारी फीचर तुम्हाला माहीत आहे का? पहा सविस्तर माहिती

Canva AI Video Generator Marathi माहिती - टेक्स्ट टू व्हिडिओ फीचर कसे वापरायचे

मित्रानो, आजच्या डिजिटल युगात व्हिडिओ कंटेंट हाच राजा आहे. यूट्यूब असो, इन्स्टाग्राम असो किंवा फेसबुक, सगळीकडे व्हिडिओ कंटेंटलाच सर्वात जास्त रीच मिळते. पण व्हिडिओ बनवण्यासाठी कॅमेरा, एडिटिंग सॉफ्टवेअर आणि भरपूर वेळ लागतो असं वाटतं ना? तर आता हे सगळं बदललं आहे. Canva AI Video Generator हे असं टूल आहे जे तुम्हाला फक्त टेक्स्ट टाइप करून Read more