Napkin AI Diagram फिचर वापरून डिझाइन स्किलशिवाय प्रोफेशनल Flowcharts आणि Infographics कसे बनवायचे! पहा सविस्तर माहिती.
मित्रानो, आजच्या डिजिटल जगात कोणतीही माहिती सोप्या पद्धतीने समजावून सांगण्यासाठी व्हिज्युअल्सचा वापर फार महत्त्वाचा झाला आहे. ब्लॉगर, शिक्षक, बिझनेस प्रेझेंटेशन करणारा असो किंवा मार्केटर, सगळ्यांनाच चांगल्या डायग्राम आणि इन्फोग्राफिकची गरज भासते. मात्र Canva किंवा Figma सारखे टूल्स शिकणे वेळखाऊ आणि कठीण वाटते. अशा वेळी Napkin AI Diagram हे टूल एक कमाल उपाय म्हणून समोर आले Read more
