आता Google चा हा AI एजंट तुम्ही झोपेत असतानाही तुमचे काम करेल! जाणून घ्या Gemini Spark बद्दल सविस्तर माहिती
मित्रानो, आजच्या डिजिटल जगात AI टूल्स फक्त प्रश्नांची उत्तरे देण्यापुरती उरलेली नाहीत. आता ही टूल्स थेट तुमच्या वतीने काम करू लागली आहेत. Google ने अशाच एका क्रांतिकारी AI एजंटची घोषणा केली आहे ज्याचे नाव आहे Gemini Spark. हे फक्त एक चॅटबॉट नाही तर एक पर्सनल AI एजंट आहे जो दिवसाचे 24 तास आणि आठवड्याचे 7 Read more




